महाराष्ट्र

पुणे कँटोन्मेंटच्या प्रश्नांसाठी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा

पुणे/नवी दिल्ली : पुणे कँटोन्मेंट बोर्डातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारातून केंद्रीय संरक्षण मंत्री…

Read More »

बुद्ध तत्त्वज्ञान आणि मूल्यांचा उद्योग, व्यवस्थापनात उपयोग करा : डॉ. प्रशांत पानसरे 

पिंपरी : गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, संतुलित विचार आणि जबाबदार कृती या मूल्यांचा उद्योग आणि व्यवस्थापन क्षेत्रासाठी उपयोग केल्यास उत्तम व्यवसाय…

Read More »

तीन कॉलेजेसच्या परिसरातच जुगार अड्डा असल्याचे समजूनही शिक्रापूर पोलीस मख्खच; आता प्रतीक्षा पोलीस महासंचालकांच्या कारवाईची 

पुणे : कोरेगाव भीमा येथे पिंपळे जगताप रोडवर तीन कॉलेजेसच्या परिसरात जुगार माफिया बिनधास्त तीन पानी पत्त्याचा क्लब चालवत आहेत.…

Read More »

मुंबई : एआय हे मानवी बुद्धिमत्तेचा पर्याय नसून सर्वांना संधी देणारे माध्यम ठरू शकते, त्याचा वापर इतर क्षेत्राप्रमाणेच कृषी क्षेत्रासाठीही…

Read More »

कृषिसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत संवाद साधून…

Read More »

राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान रक्षणासाठी ते कशाचीही…

Read More »

दादा भुसेंकडून संजय राऊत यांच्याविरुद्धचा अब्रुनुकसानीचा दावा मागे

मालेगाव : खासदार संजय राऊत यांनी न्यायालयात आणि माध्यमांसमोर स्पष्ट शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. चुकीच्या माहितीच्या आधारे आपण मंत्री दादा…

Read More »

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी – राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई : पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानाला आता लोकचळवळीचे स्वरूप…

Read More »

शिवजयंती दिनी सातारा शिवमय ; जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेत १२ हजारांहून अधिक सहभागी

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा टाळ मृदुंगाच्या गजरात, पोवाडे, लेझीम,…

Read More »

कोरेगाव भीमा येथे तीन कॉलेजेसच्या परिसरातच जुगार अड्डा जोमाने सुरू; ग्रामीण पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप  

पुणे : कोरेगाव भीमा येथे पिंपळे जगताप रोडवर तीन कॉलेजेसच्या परिसरात जुगार माफिया बिनधास्त तीन पानी पत्त्याचा क्लब जुगार अड्डा…

Read More »
Back to top button